आठवीच्या विद्यार्थ्यांना ऋण व धन संख्यांची बेरीज वजाबाकी किंवा गुणाकार व भागाकार करताना अडचणी येतात त्यासाठी काय करावे? उदा. -4+2 = ? याचे उत्तर विद्यार्थी -6 , 6, 2 अशी देतात Ajit Tijore, Mumbai, (Grade 8)
Kshitij Johri | 5 years ago
संख्यांना धन व ऋण चिन्ह असताना केव्हा बेरीज व केव्हा वजाबाकी होते या नियमांचे आकलन करून द्यावे आणि त्यानंतर उदाहरणे समजून द्यावीत व त्याचे representation घ्यावे म्हणजे संकल्पना कितपत समजली हे पाहता येईल
संख्यारेषेचा उपयोग करून बेरीज वजाबाकी घेता येईल.