शाळेत एखादे वृत्तपत्र मुलांसाठी सुरू केले आहे,त्याचा वापर मी मराठी,भूगोल,विज्ञान इ.विषयांसाठी देखील करतो आहे.गणितासाठी कसा करता येईल,याबाबत मार्गदर्शन व्हावे.
Jatin Kadam | 5 years ago
नमस्कार सर, वर्तमान पत्रात वेगवेगळ्या निकालांचे आलेख असतात त्यावर आधारित प्रश्न विचारता येतील.
नमस्कार जतिन सर, वर्तमान पत्राचा मापन घटक शिकविताना उपयोग होऊ शकतो. क्षेत्रफळ आणि परिमिती शिकविताना उपयोजन करता येईल. वर्तमान पत्राचे एकूण क्षेत्रफळ किती त्याची परिमिती किती? असे प्रश्न विचारून प्रत्यक्ष मोज माप घेऊन उत्तरे शोधता येतील.