प्राथमिक स्थरावर इ.१ली ते इ.४थी या इयत्तामध्ये मुलांच्या शब्दसंग्रह वाढविणे, मुलांचे भावविश्व समृद्ध करणे आणि मुले आत्मविश्वाने बोलणे यासाठी काय करता येईल...?
Yogesh Vaishnav | 5 years ago
परिसर भेट घेता येईल. आणि त्यांना त्यांच्या भाषेत जर परिसरातील घटना सांगायला प्रोत्साहन दिले तर मूल छान बोलते. मुले आत्मविश्वासाने बोलण्यासाठी असे करता येईल.