354 अशाप्रकारची सख्यां सांगितल्यावर इयत्ता 3 री चे विद्यार्थी 30054 असे लेखन करतात.त्यासाठी काय करता येईल?
Namrata Patil | 5 years ago
मुलाचा कान तयार व्हायला हवा...स्थानिक किंमत कललेली नाही असा दिसतंय खेळ घेऊन शिकवता येईल जसे की एकक संख्येला चुटकी वाजवली,दशकला टाळी वाजवली ,शतकला दोन टाळ्या ...असे करून अंक लिहून घेता येतील नंतर कार्ड करून जोड्या लावून घेता. येतील..मग सरावाने जमू लागेल
एकक,दशक व शतक यांच्या स्थानाची संकल्पना स्पष्ट झाली नसावी.1 ते 9,10 ते 99,100 ते 999 या संख्यांचे वाचन झाल्यास लेखनाकडे वळावे.