नमस्कार 🙏, टिचर पेजेस इनोव्हेटर फेलोशिप -२०२० {TPIF} च्या नविन batch साठी अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. यंदाच्या फेलोशिपसाठी महाराष्ट्रातील निवडक ७ जिल्ह्यांतील शिक्षकांना आम्ही आमंत्रित करीत आहोत. त्यामध्ये मुंबई, ठाणे,पालघर,रायगड, पुणे, नाशिक आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश असणार आहे. आतापर्यंत आपणा सर्वांचं जे सहकार्य लाभलं ते यावेळी सुध्दा मिळावं अशी अपेक्षा आहे. सोबत अर्जाची लिंक जोडली आहे. आपण जास्तीतजास्त शिक्षकांपर्यंत ही लिंक शेअर करावी ही विनंती. धन्यवाद !
AVI GHODKE | 5 years ago