आठवीच्या विद्यार्थ्यांना ऋण व धन संख्यांची बेरीज वजाबाकी किंवा गुणाकार व भागाकार करताना अडचणी येतात त्यासाठी काय करावे?
उदा. -4+2 = ?
याचे उत्तर विद्यार्थी -6 , 6, 2 अशी देतात
Ajit Tijore, Mumbai, (Grade 8)
Kshitij Johri | 5 years ago
2 Responses
Post your response